बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी जीवन शारीरिक आणि मानसिक व्याधीने त्रस्त होत चालले आहे. धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे दैनदिन जीवनात आरोग्याची समस्या सर्व वयोगटातील लोकांना भेडसावत आहे. पैशाअभावी अथवा पैसा कमावण्याच्या मानसिक ताणामुळे माणूस आपल्या आरोग्याची परवा न करता सतत कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेला असतो. “काय खावे अथवा काय खाऊ नये” याची शास्त्रीय माहिती नसल्यामुळे आपण पोटाची भूक क्षमवण्यासाठी तसेच केवळ जगण्यासाठी खात असतो. चुकीच्या आहार विहार पद्धतीमुळे आपल्या शरीराची प्रचंड हानी होते याकडे आपण तरुण वयात दुर्लक्ष करतो पण वाढते वय आणि चुकीच्या दिनचर्ये मुळे आपले शरीर विविध रोगाचे/व्याधीचे माहेर घर बनत चालेलेले आहे.. आपल्या शरीरातील अतिरिक्त कुजलेले अन्न शरीरातून वेळेत बाहेर नाही काढले तर त्याचा परिणाम शरीरातील पेशीवर होतो त्यामुळे आपण वेगवेगळ्या रोगांना बळी पडतो.
अकाईसोना का घ्यावे?
आपण बाह्य स्वच्छतेसाठी दररोज आंघोळ करतो पण शरीरातील अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष देत नाही त्यासाठी किमान वर्षातील तीन ते चार महिने अकाईसोना (बेरी अर्क) घेणे सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे..
80 हजार ते 1 लाखाची गाडी सुरळीत चालावी म्हणून आपण तिची सर्विसिंग करतो पण अब्ज्यावधी रुपयाच्या मानवी शरीराची अंतर्गत सर्विसिंग का करत नाही..याचा विचार आपण केलाच पाहिजे…
अकाईसोना (बेरीअर्क) आणि दिनचर्याच्या माध्यमातून..
Health+Wealth=Happiness
ची गुरुकिल्ली मिळवा…
अकाई सोना आणि अकाई सोना प्लस आपण का घेतले पाहिजे,
त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घ्या..
अकाईसोना मधील घटकद्रव्ये-
अकाई बेरी
नोनी
गुजी बेरी
ब्लू बेरी
गोजी बेरी
ब्लक बेरी
रासबेरी
क्रन् बेरी
स्ट्रोबेरी
स्तेविआ
अकाई सोना कसे घ्यावे –
सकाळी उपाशी पोटी 5 मिली ते 25 मिली -100 मिली म्हणजे साधारणतः (1ग्लास) कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्यावे
अकाईसोना प्लस मधील घटकद्रव्ये-
अकाई बेरी
नोनी
गुजी बेरी
ब्लू बेरी
गोजी बेरी
ब्लक बेरी
रासबेरी
क्रन् बेरी
स्ट्रोबेरी
स्तेविआ
मग्नोस्टीन बेरी
बील बेरी
चोक बेरी
एल्डर बेरी
मलबेरी
सीबकथोर्ण
रेड करंट
ब्लक करंट
ग्रप फ्रुट
ड्रगन फ्रुट
पोमोग्रेनेट
फिग
किवी
प्लम
चेरी
प्रून
एवोकैडो
लीची
पषण फ्रुट
ग्रीन अपल
अकाई सोना प्लस कसे घ्यावे –
सकाळी उपाशी पोटी 5 मिली ते 25 मिली -100 मिली म्हणजे साधारणतः (1ग्लास) कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्यावे