घरात वापरले जाणारे जीवनावश्यक प्रोडक्ट आणि व्यावसायिक संधी

दैनदिन जीवनावश्यक प्रोडक्टच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याची सहजरीत्या काळजी घेऊ शकता आणि एक व्यवसायिक  हि बनू शकता त्यासाठी आपणास गुंतवणूक करण्याची काहीही आवश्यकता नाही तसेच आपणास व्यावसयिक प्रशिक्षण हि मोफत मिळणार आहे… 

दैनदिन जीवनात स्वंयपाक घरात लागणारे प्रोडक्ट तेही केमिकलमुक्त असल्यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत, सदरील केमिकलमुक्त प्रोडक्ट वापरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या… 

गुळ पावडर 

शुद्ध तूप 

शेंगदाणा तेल आणि राईस बेन तेल 

ग्रीन टी आणि सैधव मीठ 

कॉफी, मसाला चहा, प्रीमियम चहा 

हळद पावडर,लाल तिखट, धनिया पावडर 

खमण ढोकला, गुलाब जामून, डोसा, इडली 

चिकन मसाला, मटन मसाला , गरम मसाला, ग्रीव्ही 

ब्रियानी पुलाव मसाला, मिसळ मसाला, पावभाजी मसाला,सांभार मसाला

अल्मोंड चोको चिप्स, नानकटाई 

मिक्स फ्रुट जाम, पिकल्स/लोणचे 

ग्रंडोला नट्स सीड्स ,मध 

 

आपल्या सौंदर्यात वाढ करणारे केमिकल फ्री प्रोडक्ट ….सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री आपण झोपे पर्यंत आपल्या सौंदर्याची इतम्भूत काळजी घेणारे प्रोडक्ट वापरा आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या 

आपले ब्युटीपार्लर आपल्या घरीच….गृहिणी व ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी

आपल्या घराची स्वच्छता ठेवणारे खात्रीशीर प्रोडक्ट वापरा आणि घराच्या सौदर्यात वाढ करा 

किचन मध्ये लागणारे केमिकल फ्री प्रोडक्ट, घरातील सर्वांच्या स्वच्छतेची काळजी घेणारे सौंदर्य प्रसाधने, तसेच घराच्या स्वच्छतेची इत्म्भूत काळजी घेणारे सर्व प्रोडक्ट या सर्व प्रोडक्टची डिष्टीब्युटरशिप मिळवा आणि आपले जीवन Health Wealth Happiness ने परिपूर्ण करा 

Scroll to Top