वागणे विदेशी आणि बोलणे स्वदेशी…

विदेशी राहणीमानात स्वदेशीचा सत्यानाश

www.janvicharnews.com

“भारत” हा माझाच “देश” आहे.

सकाळी उठून COLGATE ने ब्रश करतो,

GILLETTE ने दाढी करतो, LUX साबणाने अंघोळ करतो.

टी-शर्ट U.S. POLO आणि Pant LEE ची वापरतो.

नाश्त्यासाठी MAGGI आणि NESCAFE COFFEE पितो.

खिशात मोबाइल SAMSUNG चा किंवा APPLE iPHONE चा

चष्मा RAY-BAN चा, शूज REEBOOK चे वापरतो.

वेळसाठी RADO चे घड्याळ वापर करतो.

MULTI NATIONAL कंपनीत नोकरी करतो.

WHATSAPP & FACEBOOK च्या साहाय्याने लोकांशी संपर्क ठेवतो.

HYUNDAI ची कार किंवा HONDA ची मोटारसायकल फिरवतो.

LENOVO च्या लॅपटॉप वर काम करतो.

दुपारचे जेवण Mc. DONALD’S मधून मागवतो

दिवसभर COCO COLA आणि PEPSI पितो.

संध्याकाळी घरी जातांना मुलांसाठी LAYS चे वेफर घेतो

आणि रात्री BLACK LABEL चे घोट घेता घेता विचार करतो आपल्या ‘भारत देशाचा’ रुपया डॉलरच्या तुलनेत खाली का जातो. ‘महागाई’ आणि ‘गरीबी’ का वाढत जाते. पण मी हा विचार करत नाही की मी ह्या ज्या वस्तू वापरतो त्या सर्वच वस्तू विदेशी आहेत. मग स्वाभाविक पणे मी खर्च केलेला सर्व पैसा विदेशात जातो आणि म्हणून डॉलर अजूनच मजबूत होतो
जय हिंद जय भारत

कडवं आहे पण सत्य आहे**

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top