सुरतचेन्नईग्रीनफिल्डएक्स्प्रेसहायवे…..

www.janvicharnews.com
बहुचर्चित सुरत चेन्नई मेगा हायवे चेन्नई ते सुरत साधारण 1271 किलोमीटर लांबीच्या हायवे मध्ये सर्वसाधारणपणे महाराष्ट्राची सर्वात जास्त जमीन जाती अशी परिस्थिती दिसून येत आहे तरी सदर हायवे म्हणजे एक अर्थव्यवस्थेला चालना देणारी घटना आहे त्यामुळे नुसता हायवे होणार नसून हायवे बरोबरच ग्रामीण भागातील आजूबाजूच्या पन्नास ते शंभर किलोमीटर पर्यंत या भागाचा विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही या हायवेच्या दोन्ही टोकाला देशातील दिग्गज असे दहा ते पंधरा बंदरे असून त्यामुळे भारत हा एक सपोर्टिंग चा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे आणि ती होणारच कारण त्याला भारतात विदेशी धोरण सध्याच्या परिस्थितीनुसार पूर्वक आहे
www.janvicharnews.com
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आणि उद्योजकांनी मानसिकता बदलायला हवी नाहीतर जमीन तुमची आणि भांडी घासा आमची अशी परिस्थिती होईल त्यामुळे आत्तापासूनच येणाऱ्या भविष्याची पायाभरणी व उद्योजकांनी शेतकऱ्यांनी चालू केली पाहिजे काही वर्षांपूर्वी…. मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या संदर्भामध्ये विवादित मुद्दा च्या वेळेस निर्माण होत होता त्यावेळेस गुजराती लोक म्हणायचे मुंबई तुमची आणी भांडी घासा आमची तर आपल्या उद्योजक आणि शेतकऱ्यांनी वेळेस सजग न झाल्यास.,… शेती तुमची आणी भांडी घासा आमची…… ही परिस्थिती नाकारता येणार नाही त्यासाठी नवउद्योजक आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन प्रत्येक 25 किलोमीटर वरती एका स्पेसिफिक शेतीमालाची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी बांधायला हवी…. आणि त्याच्या मार्फत पंचवीस किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या मार्फत सदर….. शेतमाल एकत्रित करून देशाच्या बंदरापर्यंत पोहोचवून तिथून पुढे जागतिक बाजारपेठेमध्ये पाठवला, तर याच्या सारखी दुसरी कोणतीही मोठी संधी नसेल आणि त्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर, सध्या मुंबई सुरत चेन्नई या हायवेवर निर्माण होऊ पाहत आहे त्यासाठी….. त्यासाठी पोस्ट हार्वेस्टिंग, फ्री हार्वेस्टिंग ,बेदाणा ,फुले,पपई ,केळी, डाळिंब लिंबू., इत्यादी अनेक शेतीमालाचे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने …..व्यवस्थापन केल्यास शेतीमालाला खूप चांगले दिवस येण्याची शक्यता आहे तसेच सर्व शेतीमालाचा कमर्शियल कंपनी बनवून त्यानुसार खरेदी-विक्री प्रणाली अवलंबून गावातील शेतकऱ्याचा मान कसा विदेशात पोहोचेल याची नवउद्योजकांना किंवा शेतकरी उद्योजक कंपन्यांना एक सिस्टिम तयार करावी लागेल
www.janvicharnews.com
संघटित पद्धतीने जागतिक स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये आपला माल ब्रँडिंग करून विकावा लागेल त्यावेळेस या चेन्नई ते सुरत या पट्ट्यातील शेतकरी खऱ्या अर्थाने टिकेल
आपल्याकडे हरितक्रांती झाली….. परंतु त्यानंतर आत्ता विक्री क्रांतीची गरज आहे त्याची वेळी जर दक्षता नाही घेतली तर आपला शेतकरी आळशी बनवून लवकरच तुमच्याकडे या हायवे वरती कर्नाटक तामिळनाडूतील आण्णा, आणि आणि गुजरात मधील गुजराती व्यापारी आपापली जागा धरून बसतील आणि पुन्हा एकदा आलेली संधी महाराष्ट्रीयन माणूस गमावून बसेल याची शंभर टक्के खात्री वाटते…..
शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे..!!
www.janvicharnews.com
यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ….सर्वात मोठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी निर्माण करून प्रत्येक गावाची छोटी-छोटी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल सदर गावची कंपनी दूध डेरी टाईम स्थानिक माळ गोळा करेल मोठी फादर कंपनी स्थानिक कंपन्यांना पैसे आणि कमिशन देईल त्याच बरोबर मालाची पॅकिंग कशी असेल याचे सर्वांचे प्रशिक्षण फादर कंपनी देईल त्याचबरोबर कसे पिकवायचे कसे पॅकिंग करायची या सर्व प्रकारची कन्सल्टींग फादर कंपनी करील आणि येथून पुढचे काम मँचेस पिकवलेला महाल फादर कंपनी जगाच्या वेगवेगळ्या बाजारपेठेत ती ती करण्यासाठी सक्षम असेल
शेतकऱ्यांनी काय करावे…!!

www.janvicharnews.com
शेतकऱ्यांनी प्रथमतः विकासाची आणि माल पिकवण्याची दिशा ठरवून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एका छत्राखाली एक एक पीक पद्धतीची लागवड करावी
त्यानुसार सर्व माल एकत्रित करून या चेन्नई सुरत हायवे वरती शेतकऱ्यांच्या मालकीची वेअरहाऊस गोडवान कोल्ड स्टोरेज पॅकिंग रेडींग ही सिस्टम निर्माण करावी लागेल त्यासाठी योग्य त्या प्रशिक्षणाची गरज आहे

www.janvicharnews.com
प्रशिक्षण शेतकऱ्यांचे फादर कंपनीत आता नॅशनल हायवे फार्मर्स फेडरेशन ही शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली त्यानुसार शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करणे इष्ट राहील…
म्हणूनच, येणारी परिस्थिती ओळखून काळाची पावले ओळखून शेतकर्यांनी संघटित होऊन शेती आमची आणि भांडी पण घासा आमची अशी परिस्थिती निर्माण करायला हवी तरच खऱ्या अर्थाने बळीराजा सुखी होईल नाहीतर वाजवली पुंगी…….. बघाव रे लुंगी ही वेळ महाराष्ट्रातील लोकांवर येईल हे नाकारता येणार नाही
लेखक _महारुद्र जाधव
समन्वयक नॅशनल हायवे एग्रीकल्चर फार्मर्स फेडरेशन
NAHFFI
9588600654