स्त्रियांमधील लठ्ठपणा त्याची कारणे, त्यामुळे होऊ शकणारे आजार आणि लठ्ठपणावर होमिओपॅथिक उपचार

www.janvicharnews.com

स्त्रियांच्या शरीरामध्ये अति लठ्ठपणा झाल्यावर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशावेळी जर आपण योग्य होमिओपॅथिक उपचार पद्धती वापरली तर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात अन्यथा वेगवेगळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात.

अति लठ्ठपणा (over weight) ही समस्या दिवसेंदिवस महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.  त्याचबरोबर बहुतेक वेळा बदललेली आहार पद्धती, बदललेली जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे शरीरावर विपरीत परिणाम पाहायला मिळतात.

अति लठ्ठपणाची समस्या (obesity problems) सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना पाहायला मिळत आहे परंतु ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक तर दिसून येत आहे. अनेक स्त्रिया व मुली या समस्येपासून त्रस्त असतात. या समस्यांवर घरच्या घरी अनेक उपाय करत असतात परंतु उपाय योजना करून सुद्धा आपल्याला हवा तितका फरक काही जाणवत नाही म्हणूनच अनेकदा अति लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे. अति लठ्ठपणा निर्माण होण्यामागील नेमके कारण काय असते?? हे आपण आजच्या आपल्या लेखामध्ये बघुया.

अतिलठ्ठपणाची कारणे

आनुवंशिकता

अनियमित आहार पद्धती

डिलिव्हरी नंतर वजन वाढणे

एखादी ट्रीटमेंट चालू असणे

हार्मोनल असंतुलन

टाईप 2 डायबिटीस

हाय कॉलेस्ट्रॉल

अतिलठ्ठपणामुळे होणारे आजार

हाय ब्लड प्रेशर

डायबिटीज

मणक्यामध्ये गॅप येणे, गुडघ्यात गॅप येणे

हाडांचे विविध आजार होणे

हार्ट अटॅक

पॅरालीसीस वेरिगोव्हेन्स

इन फर्टीलिटी (वंध्यत्व),

पिसीओडी , पीसीओएस

त्वचेत फंगल इन्फेक्शन,

स्ट्रेच मार्क दिसणे

अति लठ्ठपणावर होमिओपॅथिक उपचार पद्धती

अति लठ्ठपणावर गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारे होमिओपॅथीक उपचार पद्धती करण्यात येत आहेत. या उपचार पद्धतीत वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने होलेस्टिक औषधे वापरली जातात. औषधांचा रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

होमिओपॅथी मध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विचार करून औषधे दिली जातात.

होमिओपॅथीक उपचाराबरोबर  बरोबर योग्य आहार, व्यायाम, योगा ही केल्यास चांगला फायदा होतो.

डॉ समता गोर्हे

होमिओपॅथिक कन्सल्टंट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top