एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या.

एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या.

जीवनसार

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

www.janvicharnews.com

विचार केला तर ही एक व्यापारी व्यवस्था वाटते पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे.

जर आपण ‘राग’ विकत घेतला तर आपल्याला
‘एसिडिटी’ फुकट मिळते.

जर आपण ‘ईर्ष्या’ विकत घेतली तर आपल्याला
‘डोकेदुखी’ फुकट मिळते.

जर आपण ‘द्वेष’ विकत घेतला तर आपल्याला
‘अल्सर (पोटदुखी)’ फुकट मिळते.

जर आपण ‘ताणतणाव’ विकत घेतला तर आपल्याला
‘रक्तदाब (BP)’ फुकट मिळतो.

अशाप्रकारे आपण वार्तालाप (बोलचाल) करून
‘विश्वास’ विकत घेतला तर आपल्याला ‘मैत्री दोस्ती’ फुकट मिळते.

जर आपण ‘व्यायाम कसरत’ विकत घेतला तर आपल्याला
‘निरोगी आयुष्य’ फुकट मिळते.

जर आपण ‘शांती’ विकत घेतली तर आपल्याला
‘समृद्धी’ फुकट मिळते.

जर आपण ‘ईमानदारी प्रामाणिकपणा’ विकत घेतला तर
आपल्याला ‘झोप’ फुकट मिळते.

हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की, आपण काय विकत घेतलं पाहिजे.

Scroll to Top