जिवनात 7 चा पाढा फार महत्वाचा आहे. पण किती लोकांना याच महत्व माहित आहे का?. वाचा
👇
7×1=7…..बालपण.
7×2=14..वयात येण्यास सुरुवात.
7×3=21.लग्नाचे वय.
7×4=28 मुल बाळ.
7×5=35 सुखी संसार.
7×6=42 संसारी जिम्मेदारी.
7×7=49 म्हातार पणाची सुरुवात
7×8=56 रिटायरमेंट.
7×9=63 साठी चे कार्यक्रम
7×10=70 जगाला निरोप द्यायची वेळ.
किती अर्थपूर्ण आहे 7 चा पाढा…….
म्हणून हसत खेळत प्रेमाने रहा.आयुष्य पुन्हा नाही ……