भिडे नाम पुराण.

भाग – १.

याच खरं नाव मनोहर अनंत भिडे अस आहे, साताऱ्या जवळील सबनीसवाडी हे या भामट्याच गाव.

याच्या नावाचा इतिहास –

याच मनोहर हे नाव बदलून याने पश्चिम महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि वैचारिक सत्यशोधकी वृती संपवण्यासाठी याने बहुजन समाजात प्रिय असलेले “संभाजी” हे नाव धारण केले.

महात्मा गांधी यांच्या ब्राम्हनांनी केलेल्या खुनाचा बदला आणि गांधी हत्येला ब्राम्हण लोकांचा असलेल्या पाठिंब्याचा बदला घेण्यासाठी तत्कालीन जागृत बहुजन समाजाने बामणांना धडा शिकवला . त्याचा बदला घेण्यासाठी माफिवीर विनायक सावरकर याने शर्थीचे प्रयत्न केले. बहुजन समाजातील बुध्दीवतांची बुध्दी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न विनायक ने केला म्हणून या भिडेने बापाचं “अनंत” हे नाव बदलून त्याठिकाणी “विनायक” हे नाव धारण केलं.

आणि आपल जातीच आडनाव मात्र तसेच ठेवले “भिडे”

आणि संभाजी विनायक भिडे या नावानं हा सांगली जिल्हयात प्रकट झाला आणि क्रांतिवीर नाना पाटलांचा सांगली जिल्हा प्रथम नाशिवला आणि नंतर महाराष्ट्र नासावत सुटला आहे.

इति भिडे नाम पुराण समाप्त.

विजय पाटील.

शिवप्रबोधीनी, कोल्हापूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top