वजन कमी करण्या साठी आदर्श डाएट चार्ट :

1) रोज पहाटे उठावे

उठल्यावर 1ग्लास कोमट लिम्बु पानी त्यात थोडा मध टाकावा

शेन्देलोण मीठ 1चमचा   असे प्यावे

नंतरथोडा व्यायाम करावा

इनडोअर व्यायाम केला तरि चालेल

त्रिकोणासन  कटीमन्थन तसेच काही warm-up  व्यायाम असावा

2) जेवण साधे  असावे

मैदा साखर  शेंगदाणे,साबूदाना, वांग, सीमलामिर्ची  जास्त तेल  ,दुधची साय  ,fast food  बेसन  मसालेदारपदार्थ,बेकरीपदार्थ   मिठाई सम्पुर्ण बंद करावी 

नाश्ता –  यातील कहितरी एक

        दलिया चे उपिट  (गहु चा दलिया बाजारात सहज  उपलब्धआहे )

   1 फळ खावे

मटकी किव्वा मुग चे मोड़ 1वाटि

दुपारचे जेवण

चपाती1 किंवा 2 फुलके नुसार

2 वाटि ओलि भाजी पालेभाजी

1  वाटि कोर्डी भाजी

तिखट चव हवी असेल  तर मिर्ची चा थेचा चालेल

भाजी कमी तेलात मसाला न वापरता  करावी

जेवणात पालेभाजी जास्त घ्यावी  ,चपातीभाकरी जास्त

खाऊ नये . 

4   वाजता गुळ  टाकून  चहा घ्यावा (चहा बंद करावा पण सवय असेल तर गुळ टाकून प्यावा )

   5) रात्री जेवणात  दुपार प्रमाणेच पदार्थ  समाविष्ट करावेत फक्त रात्री थोडे कमी जेवावे

6)  गाईचे तुप रोज एक चमचा प्रत्येकाने  खावे .

* वड़ापाव  पावभाजी  बाहेर तळलेले. पदार्थ खाऊ नये

* आपण जितके  खातो त्या तुलनेत व्यायाम जास्त करावा नाहीतर वजन वाढत जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top