सर्वात जास्त पवित्र झेंडा कोणता, भगवा की तिरंगा?

www.janvicharnews.com

नमस्कार 🙏

हिंदू धर्मा मध्ये भगव्या रंगाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. काय हे छान नाही का ?

भगवा हा भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वज आहे.

भगवा रंग अतिशय भडक असून तो शूरता, उत्साह प्रकट करतो.

जो मनात भेद निर्माण करतो तो अपवित्र.

पवित्र अपवित्र वस्तू नसतात तर मनातील विचार असतात , किंवा कोणत्या हेतुने ती वस्तु तयार केली यावर तिचे महत्व किंवा उपद्रव अवलंबून असते.

दोन्ही ध्वज भारताचेच आहेत. पण तिरंगा ध्वज भारत देशाचे प्रतिनिधित्व करतो. आंतरराष्ट्रीय ओळख आपली तिरंगा ध्वजामुळे आहे. आपली संस्कृतीक ओळख भगव्या ध्वजा मुळे आहे . त्यामुळे त्याग व शुरतेचे प्रतिक असणाऱ्या व्यक्तीच्या हातातील तिरंगा ध्वज पवित्र 🙏🎷🎺🥁

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top