www.janvicharnews.com
१ ‘ती’ बचतीवर विश्वास ठेवते.
२ तरीही ‘ती’ महागडे महागडे कपडे खरेदी करते.
३ महागडे महागडे कपडे विकत घेते, तरीही ‘ती’ माझ्याकडे घालायला काही नाही असे म्हणत राहते.
४ घालायला काहीच नाही, तरीही तिच्या कपाटात एक इंचही जागा नाही…!!
५ तिचे कपडे खूप सुंदर असतात, परंतु कधीही ‘ती’ समाधानी नाहीत.
६ ‘ती’ कधीही समाधानी नाही पण नेहमी तिच्या पतीने तिची स्तुती करावी असे तिला वाटते.
७ तिच्या नवऱ्याने तिची स्तुती करावी असे वाटते, पण जर तिचा नवरा ‘खरोखरच तिची स्तुती’ करत असेल तर ‘ती’ विश्वास ठेवत नाही.
थोडक्यात…काय?
स्त्रिया ‘भेंडी’ सारख्या असतात…आणि म्हणूनच कोणाशीही जमत नाही!
👨🏻🦰पुरुष नेहमी आनंदी 😃का असतात???
त्याची ७ कारणे येथे दिली आहेत..!!
१ त्याचे फोनवर ‘३० सेकंदात’ बोलणे संपते.
२ पांच दिवसांच्या सहलीसाठी ‘एक पँट पुरेशी’ असते.
३ निमंत्रण नसले तरी ‘मैत्री पक्की’ असते.!!
४ संपूर्ण आयुष्यासाठी ‘एकच केशरचना’ (महत्त्वाचा मुद्दा).
५ कोणत्याही प्रकारच्या ‘खरेदीसाठी त्याला २० मिनिटे’ पुरेशी असतात.
६ इतरांच्या कपड्यांचा ‘मत्सर करत नाहीत’ (दुसरा महत्त्वाचा मुद्दा).
७ कोणताही ‘आडमुठेपणा’ नाही, ‘साधी जीवनशैली’… आज परिधान केलेला शर्ट उद्याच्या पार्टीसाठीही काम करतो! (अति महत्त्वाची बाब).
थोडक्यात …
पुरुष हा ‘टोमॅटो’ सारखा आहे…कोणत्याही भाजीत ‘मिसळून आनंदी’ राहतो!
<<पटते का >> 🍅😝😃😄
महेंद्र कुंभारे.
🌹 आपला दिवस आनंदात जावो 🌹