Home कृषी साक्षरता कृषी क्षेत्रातील नवीन पहाट-आपल्या शेती उत्पादन वाढीसाठी

कृषी क्षेत्रातील नवीन पहाट-आपल्या शेती उत्पादन वाढीसाठी

0
कृषी क्षेत्रातील नवीन पहाट-आपल्या शेती उत्पादन वाढीसाठी

सनएज मार्केटिंग प्रा. लि. च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना आत्यंतिक आनंद होत आहे. आजच्या काळात शेतीसंबंधी बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. शेतजमिनीचा घसरलेला दर्जा, शेतीच्या आदानांची वाढलेली किंमत, शास्त्रयुक्त शेती कशी करावी याबद्दल प्रशिक्षणाची कमतरता, अवकाळी पर्जन्य आणि बदलते ऋतूचक्र तसेच मेहनतीने पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव देणाऱ्या बाजारपेठेची कमतरता या सर्व कारणांमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे…! आणि शेती करणे तोट्याचा व्यवसाय म्हणून लोक पाहू लागले आहेत, पण हा समज बदलायला हवा आणि या अडचणी सोडवायला हव्यात…!

सनएजच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेतीसाठी लागणारी सर्व दर्जेदार उत्पादने आपल्या सेवेशी सादर करीत आहोत. आमच्या शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा जोरावर प्रत्येक शेतकरी रासायनिक शेतीची वाट सोडून कमी खर्चाच्या व मूल्यवर्धित उत्पादनाच्या सेंद्रिय शेतीकडे हमखास वळेल याची आम्हास खात्री आहे.

सनएज मार्केटिंग प्रा.लि. म्हणजे व्यवसाय नसून खरेतर शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती व शेतकरी कुटुंब यांच्या प्रगतीसाठी चालविलेली एक चळवळ आहे. या येऊ घातलेल्या कृषी उत्थापनाच्या क्रांतीचे पाईक आपण सर्वजण होऊया आणि विषमुक्त तसेच संपन्न भारत घडविण्यात आपले योगदान देऊया. ही नम्र विनंती.

आपणास सनेजच्या माध्यमातून व्यवसायिक होण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. आपण कोणत्याही गुंतवणुकीशिवाय सनेजचे डिष्टीब्युटर बनू शकता तसेच आपल्या माध्यमातून शेतकरी, कृषीमित्र, शेती खत विक्रेते, यांना देखील आपण व्यवसायात आणू शकता त्यासाठी सनेजची संपूर्ण प्रशिक्षित टीम आपणास सहकार्य करेल..

सनेजचे सर्व कृषी प्रोडक्ट हमखास रिझल्ट देणारे आहेत त्यामुळे आपणास व्यवसाय करणे सोपे जाणार आहे …

अधिक माहितीसाठी -9075042199