Home करिअर कट्टा सनेज बिजनेस का करायचा? कसा करायचा? समजून घ्या आणि सुरुवात करा

सनेज बिजनेस का करायचा? कसा करायचा? समजून घ्या आणि सुरुवात करा

0
सनेज बिजनेस का करायचा? कसा करायचा? समजून घ्या आणि सुरुवात करा

1.जीवन आरोग्यदायी बनावे, अनलिमिटेड पैसा कमावण्यासाठी, तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी                                                   HEALTH+WEALTH +HAPPINESS

2. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आजच्या काळाची गरज बनली आहे म्हणून आपण देखील काळाप्रमाणे बदलले पाहिजे

  1. सनेज डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे, कंपनीकडे स्वतःचे 300+ जीवनावश्यक प्रोडक्ट आहेत त्याची गरज आज तुम्हाला मला सर्वाना आहे.

https://youtu.be/S6ivzQANb5I?si=MBSGaXV7pcIYsKzo

  1. मानवी जीवनाच्या दैनदिन गरजा पूर्ण करणारे सर्व प्रोडक्ट+शेतीसाठी लागणारे सर्व सेंद्रिय खते etc. सनेज कंपनी 8 ते 9 कॅटेगिरीच्या प्रोडक्ट वर काम करते

सनेज मध्ये लॉगीन आयडी कसा काढायचा आणि ऑर्डर कशी टाकायची याची संपूर्ण माहिती पहा                                 👇🏻👇🏻👇🏻 अधिक माहितीसाठी संपर्क करा – 9075042199                                                                      https://youtu.be/V0folPEcneM                                                                                                                                                                                                                  

  • आपण सनेज कंपनी व्यवसायातून अनलिमिटेड पैसा कमावू शकतो, लोकांची मदत करू शकतो, आपल्या व्यक्तीमत्वाचाविकास होतो, वेळेचे बंधन नाही, सनेज कंपनी नोंदणी फी लागत नाही, आपणास व्यवसाय करण्यासाठी सर्व टीम मदत करते, तसेच सर्वात महत्वाचे आपण आपल्या कुटुंबाला चांगले जीवन प्रदान करू शकतो
  • सनेज जॉईन केल्यानंतर आपणास कंपनीचे सर्व प्रोडक्ट डिष्टीब्युटर रेट मध्ये मिळतात म्हणजेच MRP-100 रुपयाची वस्तू आपणास 70 रुपयास मिळते. आपला खरेदीवर फायदा होतो आपण इतरांना सांगितले आणि त्यांनी खरेदी केले की आपणास त्यांच्या खरेदीवर ९ ते १२ टक्के एकूण खरेदीवर पे आऊट मिळते
  • सनेज आपणास काय देते..

RIGHT QUALITY  PRODUCT

RIGHT PRICING

RIGHT BUSINESS PLAN

RIGHT MANAGEMENT TEAM

RIGHT SUPPORT SYSTEM- ESESI

RIGHT INTENTION   

RIGHT EXPERIENCE

  1. कोणत्याही क्षेत्रातील कोणताही व्यक्ती असो प्रत्येकालाच वाटते आपले जीवन पूर्णपणे रोगमुक्त, रोगमुक्त दीर्घायू असावे, अशा सर्वाना आपण सनेज दिनचर्येच्या माध्यमातून मदत करू शकतो
  2. दीर्घकालीन, शाश्वत, फायदेशीर आणि सुरक्षित व्यवसायासाठी सनेज परिवारासोबत आपले भविष्य घडवा..

सनेज व्यवसाय सुरु करताना……..

1 आपण सर्व प्रथम आपल्या स्वप्नाची लिस्ट तयार करावी, ते पुढील पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी आपणास प्रती महिना किती पैसे कमवावे लागतील याचा हिशोब करा आणि लिहून ठेवा

2 आपण सनेज सोबत जोडले जाणार आहात त्यासाठी आपणास जे लागणारे प्रोडक्ट आहेत ते प्रथम वापरा आणि अनुभव घ्या त्यामुळे कंपनीच्या  प्रोडक्टची क्यालिटी कळेल. 

                      USE THE PRODUCT SHARE THE PRODUCT

 

  1. पुढील ७ ते १० दिवसात व्यवसायासाठी सज्ज व्हा. 15 ते 20 तास कंपनीच्या प्रोडक्टची माहिती घ्या, तसेच व्यवसाय कसा करायचा यासाठी YOUTUBE वर ESESI CHANNEL follow (अशोक तोडमल सर) करा, सनेज book लेट, पुस्तके वापरा.

४. अपलाईन कडून बिझनेस प्लान समजून घ्या, संभाव्य प्रश्न कोणते आणि त्या प्रश्नास उत्तरे कसे द्यावेत याचे कौशल्य पण अपलाईन कडून शिकून घ्या.

सनेज मध्ये कोण कोण आहेत हे पहा 

 ५. ESESI च्या मार्गदर्शनानुसार किमान ५० ते १०० जवळच्या लोकांची लिस्ट तयार करा..त्यासाठी अपलाईन ची मदत घ्या

लिस्ट तयार करताना RUN फॉर्मुला वापरावा

R –  RETAILER(सर्व क्षेत्रातील छोटे मोठे दुकानदार, मेडिकल स्टोअर, डॉक्टर्स, छोटे मोठे क्लिनिक, हॉस्पिटल, कॉस्मेटिक शॉप, कृषीसेवा खत विक्रेते, ब्युटीपार्लर्स आणि ब्युटीपार्लर प्रोडक्ट शॉपी (किमान ३० ते ३५ नावाची यादी तयार करा )

U – USER (आपल्या सनेज कंपनीकडे गुड मॉर्निंग ते गुड नाईट पर्यत लागणारे प्रोडक्ट तसेच आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी  आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट आहेत, म्हणजेच आपल्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट प्रत्येक व्यक्तीची आणि सर्व कुटुंबाची गरज आहे (सुरुवातीला किमान 25 ते ३० कुटुंबाची लिस्ट तयार करा)

N – NETWORKER (मेडिकल प्रतिनिधी, नर्स, डॉक्टर, बचत गट महिला, ब्युटीपार्लर ब्युटीशियन, उच्चशिक्षित बेरोजगार, सर्व क्षेत्रातील जनसंपर्क असणाऱ्या व्यक्ती, आर्थिक सल्लागार, आरोग्य सल्लागार, फार्मासिस्ट,     कृषीखत प्रतिनिधी, ग्रामीण भागातील डॉक्टर, व्यवसाय करण्याची क्षमता असणारे पंरतु भांडवला अभावी संधीच्या शोधात असणारे, विद्यमान नोकरीत व व्यवसायात समाधानी नसणारे आणि अधिकचे पैसे कमवण्यासाठी महत्वकांक्षी असणारे सर्व महिला पुरुष) (किमान २५ ते ३० व्यक्तीची निवड करा जे सनेज व्यवसाय करण्यास सक्षम आहेत)

लिस्ट कशी तयार करावी

 वरील लिस्ट तयार करून अपलाईन सोबत बसा प्लान करा लिस्टमधील लोकांना भेटा, अपलाईन प्लान कसे देतात ते समजून घ्या.. म्हणजे आपणास पुढे प्लान कसा द्यायचा हे समजून घेता येईल…