Home करिअर कट्टा शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीची आणि व्यवसायाची सुवर्णसंधी:ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित

शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीची आणि व्यवसायाची सुवर्णसंधी:ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित

0
शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीची आणि व्यवसायाची सुवर्णसंधी:ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित

आपला महाराष्ट्र देशात विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर असला तरी शैक्षणिक क्षेत्रात विशेषत देश पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेतील महाराष्ट्राचा टक्का खूपच कमी असल्यामुळे आम्ही ध्येय अकॅडमीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक अभिनव उपक्रम राबवीत आहोत….

शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारा व्यक्ती अन्य व्यवसाय करू शकत नाही कारण त्याचा पिंड शैक्षणिक असल्याने तो शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारी छोटी मोठी नोकरी करतो…पण तो आर्थिकदृष्ट्या समाधानी असतोच असे नाही त्यामुळे
आम्ही उच्चशिक्षित बेरोजगार युवा युवतींना तसेच नोकरीत असणाऱ्या सर्वाना पार्ट टाईम -फुल टाईम नोकरी अथवा व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहोत..

महाराष्ट्रातील तालुकानिहाय जिल्हानिहाय प्रतिनिधी नेमणे आहे…

उमेदवार पुरुष /महिला खालील क्षेत्राशी निगडीत असावेत 

1.उच्चशिक्षित असावेत

2. शिक्षण क्षेत्राशी निगडीत असावेत

3.सर्व मराठी- सेमी -इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका

3.प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक,

4. अनुदानित-विनानुदानित शाळा कॉलेज मधील शिक्षक प्राध्यापक

5.वर्ग -१ ते १२ वी पर्यंतच्या क्लासेसचे संचालक

ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा
* ब्रीद;- एकच ध्येय विद्यार्थी विकास*
रोजगाराच्या अनेक वाटा या सिस्टीम च्या दुसऱ्या ब्रीदनुसार गरजू व्यक्तीला महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठया शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या सिस्टीममध्ये आनंदाने, हक्काचा रोजगार व कामाचे समाधान होईल अशी संधी उपलब्ध करून देत आहोत.  
शुभेच्छा!!
* अध्यक्ष तथा संस्थापक*
ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा

 

 

 

नोकरी आणि व्यवसायासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती पाठवावी……

संपूर्ण नाव —-

संपर्क क्रमांक 

इमेल आयडी- 

संपूर्ण पत्ता पिनकोड सहित –

शिक्षण –

सध्या काय करता त्यासंदर्भात थोडक्यात माहिती-

सर्वात शेवटच्या शिक्षणाचे प्रमाणपत्र- 

सर्व माहिती सदरील -9075042199  whats up क्रमांकावर पाठवावी