Home आरोग्य धनसंपदा आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

0
आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

😳 विचारात पडलात ना ?

💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,

💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!

तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर !

आणि जगा चिंतामुक्त जीवन

हेल्थ इन्शुरन्स कंपनी

केंद्र सरकारच्या IRDAI मान्यताप्राप्त भारतातील आरोग्य विमा कंपनी सादर करत आहे. एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !

नमस्कार

मी “हेल्थ इन्शुरन्स कंपनी” मधुन हेल्थ पार्टनर डॉ एम जी शिंदे मी आपणांस आपल्या संपुर्ण परिवाराच्या विविध आजारांमुळे आरोग्यावर होणार्‍या खर्चा मुळे निर्माण होणार्‍या आर्थिक चिंतेतुन आपणांस मुक्त व निश्चिंत करण्याचा १००% मार्ग सांगतो आहे तो मार्ग आपण ऐकुण घ्यावा व शेवटी आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्की विचारा

भारत सरकार प्रमाणित IRDAI च्या मान्यतेने कंपनीची मेडीक्लेम पाॅलीसी तिच्या विविध फायद्यांमुळे सध्या हेल्थ सेक्टर मध्ये प्रचंड लोकप्रिय आहे तिची माहीती आपणांस क्रमाने सांगत आहे

१) फ्री हेल्थ चेकअप- आपण संपुर्ण परिवारा साठी ही फॅमिली फ्लोटर पाॅलिसी घेता तेंव्हा वर्षातून एकदा आपल्या संपुर्ण परिवाराची SRL सारख्या मानाकिंत लॅब मध्ये आपल्या वेळेनुसार तपासणी केली जाते व आपणांस रिपोर्ट दिले जातात याचा साधारण प्रिमियम च्या २५% खर्च कंपनी आपल्यासाठी करते

२) ॲटो रिचार्ज – हि पाॅलीसी वर्षातून एकदा विमा रकमे एवढी पुन्हा ॲटो रिचार्ज होते जेंव्हा अगोदर तुम्ही घेतलेल्या उपचारावर संपुर्ण विमा रक्कम खर्च होते तेंव्हा त्याच वर्षात तुम्हास दुसर्‍या आजारासाठी उपचार घेता येतात कारण ती ॲटो रिचार्ज मुळे विमा रक्कम पुन्हा तुम्ही प्राप्त करता

३) हाॅस्पीटल रुम – या पाॅलिसी अंतर्गत तुम्हास प्रायव्हेट सिंगल AC रुम घेता येते व ICU रुम साठी कुठलीही लिमिट नाही

४)क्लेम सेटलमेंट- तुम्ही पॅनलाईज हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट झाल्या नंतर तुम्हास ३० मिनिटात कंपनी कडुन मंजुरी चा मेल येतो व तुमचे उपचार कॅशलेस सुरु होतात पॅनलाईज हाॅस्पीटल नसेल तर आपण क्लेम पेपर अपलोड केल्यावर ७ दिवसाच्या आत आपणांस संपुर्ण रक्कम प्राप्त होते.तुम्हाला कुठलेही को-पेमेंट भरावे लागत नाही १००% क्लेम मिळतो तसेच आपल्या कंपनीचे झोन नुसार प्रोसेस नसल्याने व थर्ड पार्टी क्लेम सेटलमेंट नसल्याने इन हाऊस स्वताची सिस्टिम असल्याने सर्व्हिस फास्ट मिळते

५)कन्सल्टंट फि व सेकंड ओपिनिएन-आपण ॲडमिट असताना स्पेशल डाॅक्टरची कन्सल्टंट फी व सेकंड ओपिनिएन ची फी आपणांस मिळते तसेच सेकंड ओपिनिएन साठी आपल्या कडे ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे डाॅक्टर्स उपलब्ध आहेत त्यांचा सल्ला आपण घेवु शकता

६)प्री आणि पोस्ट हाॅस्पीटल खर्च-आपण ॲडमीट होण्याच्या ३० दिवस अगोदर व डिस्चार्ज मिळाल्या नंतरचा ६०दिवसा पर्यंत चा खर्च दिला जातो

७)नो क्लेम बोनस-ह्या पर्याया मुळे आपणांस विमा रकमेच्या १५०% पर्यन्त नो क्लेम बोनस मिळतो म्हणजे आपला क्लेम झाला नाही तर पाच वर्ष ६०%,६०%,१०%,१०%,१०% असे विमा कवच वाढते ऊदा.१० लाखाची पाॅलिसी असेल तर ती ५ वर्षात २५ लाखाची होते व प्रिमियम मात्र १० लाखाचाच भरायला लागतो

८) Other मेडीकल चार्ज – जसे कृत्रिम अवयव,स्ट्रेचर,सर्जिकल साहीत्य,औषधे यांचा ही संपुर्ण खर्च दिला जातो

९) ॲम्ब्युलन्स – घर ते हाॅस्पीटल किंवा हाॅस्पीटल ते दुसरे हाॅस्पीटल या साठी २०००/- रुपये पर्यंत रक्कम दिली जाते

१०) ॲारगन डोनर – जेंव्हा एखादा अवयव लागत असेल तेंव्हा तो अवयव जो देतो त्यास ॲापरेशन साठी १ लाखा पर्यन्त रक्कम दिली जाते

११) लाईफलाॅंग रिनिव्हल- पाॅलिसी घेणारास एखादा गंभीर आजार झाला व त्यास क्लेम दिलाच जातो परंतु त्याची पाॅलीसी पुढे चालु ठेवली जात नाही आपल्याकडे मात्र तो आजीवन पाॅलासी सुरु ठेऊ शकतो

१२) रोबोटीक सर्जरी – आपण रोबोटीक सर्जरी साठी ही १००% क्लेम देतो

१३) नविन सामाविष्ट महत्त्वाचे प्रकार- जसे हिलिंग उपचार,बॅरीकेटेड सर्जरी (शरीरातील जास्तीची चरबी ॲापरेशन ने काढणे) पाॅलिसी घेताना नसेल परंतु दुर्भाग्याने पुढे HIV पाॅझिटिव्ह साठी ही कव्हर,कॅन्सर साठी च्या ओरल केमोथेरेपीलाही कव्हर,आयुष्य मंत्रालय परवानगी असणाऱ्या पंचकर्म,युनानी व होमिओपॅथी ची इनपेशंट ट्रीटमेंट कव्हर आहे

१४) कोविड १९- कोरोना ने सध्या जो हाहाःकार माजवला आहे त्याच्या वरील विमा रक्कमे एव्हढा १००% खर्च संपुर्ण दिला जातो

१५) डे केअर- असे काही विविध आजार आहेत ज्या साठी ॲडमिट व्हावे लागत नाही असे कंपनी ५४१ प्रकारचे आजारांचे संपुर्ण बिल देते

शैक्षणिक क्षेत्रातील नोकरीची आणि व्यवसायाची सुवर्णसंधी:ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित

१६) अनलिमिटेड रिचार्ज – या अनलिमिटेड रिचार्ज नुसार कुटुंबातील प्रत्येक पाॅलिसी मधील असणाऱ्या व्यक्तिला वेगवेगळ्या आजारांसाठी एकाच वर्षात कितीही वेळा पाॅलिसी रकमे एव्हढा क्लेम मिळतो.ऊदा. कुटुंबातील एकच व्यक्ति ला संपुर्ण विमा रक्कम खर्च झाली व त्याच पाॅलिसी वर्षात दुसर्‍या व्यक्तिला ॲडमिट केले तरी सर्व विमा रक्कम मिळते व त्याच व्यक्तिला दुसर्‍या आजाराने पुन्हा ॲडमिट केले तरी पुन्हा सर्व विमा मिळतो असे कुटुंबातील प्रत्येकाला अनेक वेळा विमा रक्कमे एव्हढे उपचार करुन घेता येतात

१७) आयकरात सवलत- भारतीय आयकर कलम कायदा ८० ड (80 D) नुसार भरलेल्या हप्त्यावर तरतुदी नुसार आयकरातुन सुट मिळते

वरील अनेक फायदे आपणांस मिळवता येतात त्याचप्रमाणे एकुण ३ वर्षांचा प्रिमियम आपण भरला तर आपणांस १०% डिस्काऊंट दिला जातो.तसेच केअर कंपनीचा क्लेम रेशो हा ९३.६६% इतका सर्वोत्तम आहे.एकुण २७ हेल्थ कंपन्यांमध्ये केअर कंपनीचा चा व्यवसायाचा भाग ३४% आहे व अनेक पुरस्कार कंपनी ला प्राप्त झाले आहेत.

एप्रिल २०२० अखेर कंपनीचा व्यवसाय २२०० कोटी रुपये इतका आहे व तो वाढतच आहे तसेच कंपनीचे भारत भर व आंतरराष्ट्रीय पातळी वरील सर्वोच्च एजन्सीज बरोबर टायअप आहे व पॅनलाईज हाॅस्पीटल ची देशभर मोठी साखळी आहे

आपल्याकडे कस्टमर साठी १ ॲप आहे त्याद्वारे त्याला संपुर्ण माहिती घरबसल्या प्राप्त होते

पालकांनो मुलां मुलींच्या करिअरची चिंता सोडा आणि DMIT टेस्ट चा पर्याय निवडा…

गेल्या १० वर्षात खुप भयंकर आजार मानवाला आव्हान देत आहेत त्यात कोरोना सारख्या संसर्गजन्य आजांरांचे प्रमाण सतत वाढत आहे व दरवर्षी औषध उपचारांचा खर्च १४% ने वाढत आहे.अशा वेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत अपघात व आजार सांगुन येत नाहीत मग आपण त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पाॅलिसीने करुयात

अचानक उद्भवणाऱ्या आजार/अपघाताच्या खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी तरतुद करा आणि हेल्थ इन्शुरन्सच्या” सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा !

आजच आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री !

व ते ही आपल्या रोजच्या चहाच्या व व्यसनाच्या खर्चाच्या बजेट मध्ये !!!

तर मग विचार कसला करताय ??

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा !*
सतत आपल्या सोबत
हेल्थ मार्गदर्शक –
 डॉ एम जी शिंदे
(हेल्थ इन्शुरन्स)
मो. नं. :  9075042199