Home आरोग्य धनसंपदा जीवन जगताना काय करावे अथवा काय करू नये…..

जीवन जगताना काय करावे अथवा काय करू नये…..

0
जीवन जगताना काय करावे अथवा काय करू नये…..

जीवन हा सुख दुःखाचा खेळ आहे आणि तो खेळ कधी उन्हात तर सावलीत खेळावा लागतो…..या जीवन मार्गावर आपणास उपयोगी पडणारे विचार आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी निश्चितच मदत करतील या बद्दल मी आशावादी आहे

www.janvicharnews.com

विद्यार्जन आणि सुखोपयोग एकाच वेळी शक्य नाही
मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू एकवेळ चालेल
वर्तमानातच भविष्याची बीजे आहेत
उतावळेपणापेक्षा संयम जास्त लाभदायी ठरतो
उतावळेपणापेक्षा संयम जास्त लाभदायी ठरतो
साहित्य पतन राष्ट्र्नाशाचे धोतक असते
अधूनमधून अपयश आणि मानहानी होण म्हणजे आपणास भानावर आणायची ती सूचना होय
कोणत्याही यशासाठी सकारात्मक दृष्टीकोन ज्ञान व नैपुण्य या त्रयीची आवश्यकता असते
आनंदी राहण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे न घडणाऱ्या गोष्टीबद्दल काळजी न करणे
एखाद्याने मिळवलेले यश मोजायचे असेल तर तो आज कुठे आहे ते पाहू नका तर आजच्या स्थितीला पोचताना त्याने किती संकटांना मागे टाकले ते पाहा
कर्तव्यतत्पर वागणूक खूप निर्णायक यश मिळवून देते
फक्त स्वत बद्दल विचार करू नका दुसऱ्यासाठी हि काही करा
दुसऱ्याकडून सन्मान मिळविण्यासाठी दुसऱ्यांच्या मतांचा आदर करायला हवा
दुसऱ्यांच्या दु:खात आपला सहभाग आपल्या जीवनाला मोठा अर्थ प्राप्त करून देतो 
यशस्वी लोक कायम स्वत;ला मानसिक व शारीरिकदृष्ट्या सजग ठेवतात
अद्ययावत ज्ञान आपल्याला शिक्षणक्षेत्रातील बदल व आव्हाने पेलण्यात मदत करते
जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन नवीन क्षमता ज्ञान कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे
जुनी आणि कालबाह्य विचारसरणी मनातून काढून टाका
दुसऱ्यांच्या कल्पनांच्या व इच्छाचा आदर करा वादविवाद टाळा
स्वत वर व आपल्या कामावर दृढ विश्वास ठेवा
धैर्य हा माणसांचा पहिला सद्गुण मानला जातो
जे तुमच्या महत्त्वकांक्षेला कमी लेखतात त्यांच्यापासून नेहमी दूर रहा
चारित्र्य हा मुलभूत पाया पक्का केल्यास सन्मान मिळणे फारसे कठीण नाही
देश तुमच्यासाठी काय करील असे विचार करू नका तर तुम्ही देशासाठी काय करणार आहात ते स्वताला विचारा
निष्कलंक चारित्र्यशिवाय माणसाच्या ज्ञानाला अर्थ नाही

            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here