बँक आणि इन्शुरन्स क्षेत्रातील करिअर

-

  बँक आणि इन्शुरन्स क्षेत्रातील करिअर

 शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी बँक क्षेत्र से एक महत्वाचे व्यासपीठ आहे योग्य आणि मान्यता हमी कोणाऱ्या पक्षामधून ठरावीक कालावधीनंतर मिळणारी पदोन्नतीची संधी बँक कर्मचाऱ्यासाठी व्याजदर या आणि अशा अनेक गोष्टीमुळे आयुष्यात आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर स्थिरावण्यासाठी बँकेतील नोकरीसारखी दुसरी संधी नाही असेच म्हणावे लागेल. 12 वी नंतर लगेचच बँकेच्या परीक्षाचा अभ्यास सुरू केल्यास पदवीधर झाल्यावर लगेच परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

- Advertisement -

क्षेत्राची व्याप्ती व संधी

सार्वजनिक क्षेत्रातील बँका (राष्ट्रीयीकृत), प्रादेशिक ग्रामीण बँका, भारतीय रिझर्व बँक, नाबार्ड (NABARD) आणि सहकारी बँका

शैक्षणिक पात्रता: शालिस्ट ऑफिसर पद वगळता अन्य सर्व पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी एवढाच किमान पात्रता पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व विषय शाखामधील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.

भरली जाणारी पदे : बँक क्लार्क प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनीज, स्पेशालिस्ट ऑफिसर, साहाय्यक इत्यादी.

परीक्षांचे स्वरूपः सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे या परोक्षाचे स्वरूप असते.

गुण आकारणीः सर्व परीक्षांसाठी निगेटिव्ह मार्किंग असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या एकूण गुणांमधून 0.25 एवढे गुण बजा केले जातात

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील करिअर

आयबीपीएसद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील भरती

इंडियन बँकर असोसिएशनच्या सदस्य असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector Undertaking) 20 बँकांमध्ये क्लार्क (Clerk) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) / मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या पदांच्या भरतीसाठी इंडियन बैंकिग पर्मोनिस सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) या संस्थेद्वारे सामायिक परीक्षा घेतली जाते. त्याचबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसरची परीक्षादेखील घेतली जाते. या बँकांपैकी उमेदवाराने परीक्षेचा अर्ज भरताना निवडलेल्या प्राधान्यक्रमानुसार सदर बँकेत निवड झालेल्या पदावर त्याची नेमणूक केली जाते.

2.प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील करिअर

देशात एकूण 56 प्रादेशिक ग्रामीण बँका असून त्यापैकी विदर्भ कोकण ग्रामीण बैंक, नागपूर आणि महाराष्ट्र ग्रामीण बैंक, औरंगा या दोन महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. पाकमध्ये नोकरी करण्यासाठी त्यासाठीची परीक्षा उत्तीर्ण होण आयबीपीएसद्वारे निश्चित केलेल्या संबंधित राज्य किया केंद्रशासित प्रदेशाच्या भाषेत प्रावीण्य आवश्यक मानले जाते. उदा महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक प्रयोग संकेत नोकरी करण्यासाठी मराठी भाषा लिहिता, वाचा आणि बोलता आली पाहिजे आयबीपीसद्वारे । ग्रुप ए-ऑफिसर्स (स्केल 12 आणि 3) 2. ग्रुप बी ऑफिस असिस्टट (मल्टीपर्पज) या पदासाठी वर दिलेल्या स्वरुपात परीक्षाचे आयोजन केले जाते.

3.सहकारी बँकांमधील करिअर

आपल्या देशात आणि राज्यात व्यवसाय सहकारी तत्वावर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सहकारी तत्त्वावर यशस्वी अनेक बँका आपल्या राज्यात आहेत. उदा सारस्वत बँक, ठाणे जनता सहकारी बैंक, पुणे जनता सहकारी बैंक इत्यादी. या स्वतंत्रपणे परीक्षा घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती करतात राज्यातील आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये त्याबाबतची जाहिरात प्रकाशित केली जाते.

4.खाजगी बँकामधील करिअर

गेल्या दोन दशकामध्ये देशातील खाजगी बँकांचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. या बँकामध्ये भरती स्वतंत्र पा असते देशातील आणि राज्यातील आषाढीच्या विशेषतः इग्लिश मध्ये वृत्तपत्रामध्ये त्याबाबतची जाहिरात प्रकाशित केली जाते.

5. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमधील करिअर

आजच्या धकाधकीच्या जगात विमाक्षेत्र झपाटयाने विस्तारत आहे. खाजगी विमा कंपन्यांच्या संख्येतही झपाटयाने वाढ होत आहे. तरीदेखील बहुसंख्य नागरिक अजूनही सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमध्ये पालिसी काढण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतात

अन्य क्षेत्रातील संधी

लाईफ इन्सुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी), ओरिएंटल इन्शुरन्स, नेशनल इन्शुरना आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आहेत. या चारही कंपन्या स्वतंत्रपणे कर्मचारी, अधिकारी आणि विशेष अधिकान्याची नियुक्त करतात.

पदे – असिस्टट असिस्टट अॅडमिनिस्ट्रेटिक ऑफिसर, टाइंस डेव्हलपमेंट ऑफिसर  डेव्हलपमेंट ऑफिसर

परीक्षेचे स्वरूपः आयबीपीएसद्वारे घेतल्या जाणाऱ्या बँकांसाठीच्या परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे बँकेच्या परीक्षासाठी तयारी करणारे उमेदवार त्या अभ्यासात इन्शुरन्स संबंधित परीक्षादेखील देऊ शकतात.

इन्शुरन्स एजट हा ग्राहकापर्यंत थेट होणारा आणि इन्शूरन्स व्यवसायाचा विस्तार करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याने नोंदवलेल्या पॉलिसीच्या प्रमाणात त्याला मानधन मिळते. पूर्णवेळ कार्यालयात न जाताही इन्शुरन्स क्षेत्रात कार्य करण्यासाठी इन्शुरन्स एजंट म्हणून काम करणे हादेखील एक चांगला पर्याय आहे. 18 वर्षावरील आणि किमान 12 वी पास अशी शैक्षणिक पात्रताधारक व्यक्ती या  पदासाठी पात्र ठरते. एजंटची निवड करण्यासाठी एलआयसीद्वारे पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते.

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

खोके संस्कृतीने देशप्रेम आणि पक्षनिष्ठा ह्या आणखी धुळीस मिळतील याबद्दल आपणास काय वाटते?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें