- पालकांनो मुलां मुलींच्या करिअरची चिंता सोडा आणि DMIT टेस्ट चा पर्याय निवडा…
DMIT टेस्ट का? आणि कशासाठी…
{ ✋➕🤚} 【 🧠➕🧠】↔ 👔🏌♀🏇🤴
आपली मुलं डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, शास्त्रज्ञ, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी किंवा खेळाडू अशा अनेक क्षेत्रात यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. आणि त्यासाठी ते प्रयत्नशीलही असतात,
पालकांच्या अपेक्षा व मुलांची गुणवत्ता यांची सांगड न घातल्यामुळे मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
मुलांचे करिअर निवडताना पालकांनी एका मार्गदर्शकाची भूमिका करायला हवी. त्यासाठी त्यांना आपल्या मुलाच्या बाबतीत खालील प्रश्नांची उत्तरे माहीत असायला हवीत.
🧠) प्रत्येक मुलामध्ये 8 प्रकारची कौशल्ये असतात, मग आपल्या मुलामध्ये कोणती कौशल्ये जास्त आणि कोणती कमी आहेत? 🏋♂✒➕➖
🧠) मुलामध्ये 8 प्रकारच्या कौशल्यापैकी सर्वात शक्तिशाली कौशल्ये कोणती आहेत?💪
🧠) मुलं कोणत्या Subject मध्ये Strong आहेत आणि कोणत्या Subject मध्ये Weak आहेत? 📖➕➖
🧠) तुमच्या मुलाचे मजबूत आणि कमकुवत भाग कोणते आहेत?
🧠) मुलामध्ये God Gift अर्थात Inborn Talent कोणते आहे?🕉✝☪
🧠) मुलगा Left Brain, Right Brain की Whole Brain Thinker आहे?🤔
🧠) मुलाची Learning Styles (Visually, Auditory व Kinaesthetically) या पैकी कोणती आहे?👁👂🏃♂
🧠) मुलाची Personality आणि Behaviour (Dominant, Influence, Compliant व Steady) या पैकी कोणकोणती आहेत?🦅🦉🕊🦃
🧠) मुलाची विचार करण्याची पद्धत ( Self Cognitive, Affective, Reverse Thinker, व Reflective ) या पैकी कोणती आहे?😀🙃
🧠) मुलाचा IO, EQ, AQ, व CQ किती किती आहेत?
🧠) कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यास यश लवकर मिळू शकते?🎼🗣🏑🏆🎥💉⚙
DMIT test-
डर्मेटोग्लायफिक्स मल्टीपल इंटेलिजन्स टेस्ट आणि उत्कृष्ट काउन्सिलिंग मार्फत आम्ही तुम्हांला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो जेणेकरून तुम्हांला किंवा तुमच्या मुलाला अभ्यास करताना आणि करिअर निवडतांना त्याचा फायदा होईल.
DMIT टेस्ट म्हणजेच Dermatoglyphics Multiple Intelligence Test मुलांच्या जन्मजात क्षमता आणि प्रतिभा ओळखण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धत आहे.
🧬 आपल्या मुलांची अद्वितीय प्रतिभा शोधा! 🧬
📊 DMIT टेस्टमुळे आपल्या मुलांच्या शिक्षण शैली, वैयक्तिक सवयी, ग्रहण क्षमता, ब्रेन क्षमता, , Leadership Style, IQ, EQ, AQ, CQ, Learning Style, कोणती शाखा निवडावी? कल कशात चांगला आहे आणि करिअर पर्यायांची सखोल माहिती मिळते. जवळ जवळ 55 पानांचा रिपोर्ट असून योग्य Counselling केले जाते. यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करता येतो.
💡आजच आपल्या मुलांची DMIT टेस्ट करून त्यांच्या भविष्याची दिशा निश्चित करा! 💡
मुला मुलींचे करिअर घडविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याऱ्या पालकांनो DMIT टेस्ट करून घ्या मगच मुलां मुलींच्या करिअर वर खर्च करा आणि यश प्राप्तीसाठी निश्चित रहा
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणी करिता संपर्क करा
9075042199
Dr.M.G Shinde
सर्व ग्रुप वर फॉरवर्ड करा