आज असं झालं आहे की भिडे चे खोटारडेपण शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांचे सत्य झालं आहे. भिडे अत्यंत्त धोंगी आहे तरीही त्याचं ढोंग धारकर्याच्यासाठी आदर्श झालं आहे. भिडे अत्यंत क्रूर आहे बहुजन मराठा समाजातील तरुणांचं त्यानं अतोनात नुकसान केलं आहे, तरीही त्याच हिंस्त्रपण बहुजन मराठ्यांच्या तरुणांसाठी शौर्य बनलं आहे. भिडे अत्यंत कपटी आहे तरीही त्याच वर्तन बहुजन मराठा समाजातील तरुणांची आचारसंहिता झाली आहे.
तो स्वतःला कितीही हुशार समजत असला अत्यंत शब्द प्रभू समजत असलातरीही “शिवप्रबोधिनी” त्याच कुकर्म बहुजन मराठा समाजासमोर आणल्या शिवाय राहणार नाही.
इति भिडे पुराण.
जय जिजाऊ l जय शिवराय l.
विजय पाटील.
संस्थापक अध्यक्ष,
शिवप्रबोधिनी कोल्हापूर.