
रिलायन्स मोटर इन्शुरन्स (Reliance Motor Insurance)
सुरक्षित प्रवास, खात्रीशीर विश्वास!”
“तुमची गाडी, आमची जबाबदारी!”
- विम्याचे मुख्य प्रकार (Types of Insurance Plans)
रिलायन्स जनरल इन्शुरन्स प्रामुख्याने तीन प्रकारचे प्लॅन्स ऑफर करते:
- कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा (Comprehensive Insurance): हा प्लॅन स्वतःच्या गाडीचे नुकसान आणि तृतीय पक्षाचे (Third Party) दायित्व अशा दोन्ही गोष्टी कव्हर करतो.
- थर्ड–पार्टी विमा (Third-Party Liability): कायद्याने अनिवार्य असलेला हा विमा फक्त दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेचे किंवा शारीरिक नुकसानीचे संरक्षण करतो.
- ओन डॅमेज (Standalone Own Damage): जर तुमच्याकडे आधीच थर्ड-पार्टी विमा असेल, तर स्वतःच्या गाडीच्या नुकसानीसाठी तुम्ही हा वेगळा विमा घेऊ शकता.
“रस्त्यावरचे टेन्शन करा कमी, रिलायन्स देतोय सुरक्षेची हमी!”
- महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि फायदे (Key Features)
- कॅशलेस गॅरेज नेटवर्क: रिलायन्सचे देशभरात ११,००० पेक्षा जास्त कॅशलेस गॅरेज नेटवर्क आहे,
- झटपट पॉलिसी: ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांत पॉलिसी जारी केली जाते.
- नो क्लेम बोनस (NCB): जर तुम्ही वर्षभरात कोणताही क्लेम केला नसेल, तर रिन्यूअलच्या वेळी प्रीमियममध्ये सूट.
- व्हिडिओ क्लेम असिस्टन्स: ‘Reliance Self-i’ ॲपद्वारे लाईव्ह व्हिडिओ कॉलच्या मदतीने क्लेमची प्रक्रिया जलद केली जाते. रिलायन्स देतंय इन्स्टंट क्लेम सेटलमेंट आणि २४/७ रोडसाईड असिस्टन्स सुविधा
अपघात किंवा इंजिन बिघाड? टेन्शन सोडा, आम्ही आहोत ना!
- अॅड–ऑन कव्हर्स (Optional Add-ons)
तुमचा विमा अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही हे अतिरिक्त कव्हर्स घेऊ शकता:
- झिरो डेप्रिसिएशन (Nil Depreciation): प्लॅस्टिक किंवा फायबर पार्ट्सच्या घसारा मूल्यासाठी पैसे कापले जात नाहीत.
- इंजिन प्रोटेक्टर (Engine Protector): इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा ऑईल गळतीमुळे होणारे नुकसान कव्हर होते.
- रोडसाईड असिस्टन्स (24×7 Roadside Assistance): गाडी रस्त्यात बंद पडल्यास टोईंग किंवा दुरुस्तीची मदत मिळते.
“झटपट क्लेम, सुरक्षित प्रवास; रिलायन्स मोटर इन्शुरन्सचा हाच तर विश्वास!”
- क्लेम प्रक्रिया (Claim Process)
गाडीचा अपघात झाल्यास क्लेम करण्यासाठी या चरणांचे पालन करा:
- सूचना ; घटनेनंतर २४ तासांच्या आत +91 22 48903009 वर कॉल करा किंवा Reliance General च्या वेबसाईटवर माहिती द्या.
- कागदपत्रे: पॉलिसी नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, RC बुक आणि अपघाताचा तपशील तयार ठेवा.
- सर्वेक्षण: कंपनीकडून ४८ तासांच्या आत सर्वेक्षक पाठवला जाईल.
- दुरुस्ती: कॅशलेस सुविधेसाठी अधिकृत गॅरेजमध्ये गाडी द्या किंवा स्वतः खर्च करून नंतर रिइम्बर्समेंट (Reimbursement) मिळवा.
रिलायन्स मोटर इन्शुरन्स अंतर्गत सर्व प्रकारच्या खाजगी आणि व्यावसायिक वाहनांना विमा संरक्षण दिले जाते.

सर्व गाड्यांचा विमा एकाच ठिकाणी!
- खाजगी गाड्या (Private): दुचाकी: स्कूटर, बाईक, स्पोर्ट्स बाईक. चारचाकी: हॅचबॅक, सेदान, SUV. इलेक्ट्रिक (EV)
- व्यावसायिक गाड्या (Commercial): प्रवासी: रिक्षा, टॅक्सी, बस. मालवाहू: टेम्पो, ट्रक, छोटा हत्ती.
- विशेष: जेसीबी (JCB), ट्रॅक्टर, क्रेन.
- महत्त्वाची टीप: तुम्ही वैयक्तिक गाडी वापरत असाल तर Private Car Insurance घ्यावा आणि जर भाड्याने किंवा व्यवसायासाठी वापरत असाल तर Commercial Insurance घेणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
नवीन विमा / रिन्यूअलसाठी:
✅ RC बुक (गाडीची नोंदणी) ✅ जुनी पॉलिसी (असल्यास)✅ आधार कार्ड / पॅन कार्ड✅मोब.नं
क्लेम करण्यासाठी (अपघात झाल्यास):
✅ ड्रायव्हिंग लायसन्स ✅ पॉलिसी कॉपी✅
RC बुक ✅ बँक चेक (क्लेम जमा करण्यासाठी)
अधिक माहितीसाठी व योग्य मोटार विमा प्रीमियम करिता संपर्क करा
DR M G SHINDE
MONEYROOT SERVICES & SOLUTION’S
9075042199
9011160199

