कवी अशोक नायगावकर यंदाच्या पुरस्काराचे मानकरी
तुळजापुरात मंगळवारी साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार वितरण आणि कविसंमेलनाचे आयोजन प्रतिनिधी : तुळजापूर मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर व स्व. साहेबराव हंगरगेकर फाऊंडेशन, तुळजापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा दुसरा ” स्व. आ. साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार २०२६ ” ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांना २० जानेवारी रोजी प्रदान करण्यात येत आहे.तसेच राज्यातील मान्यवर…
