CALL FOR RESEARCH PAPER संपादकीय पुस्तकांसाठी शोधनिबंध पाठवावेत
संपादकीय पुस्तकांसाठी शोधनिबंध पाठवावेत
भारताच्या जडणघडणीत गांधी-आंबेडकर-नेहरू यांचे योगदान
खालील महत्वपूर्ण उपविषयाच्या अनुषंगाने लेख पाठवावेत
स्वतंत्रपूर्व कालीन राजकीय व सामाजिक चळवळीतील योगदान
भारतीय लोकशाही बाबतचे विचार
राष्ट्र आणि राष्ट्रबांधणी विषयक विचार
आधुनिक भारताबाबतचे विचारमंथन
शिक्षण विषयक दृष्टीकोन .
शोधनिबंधासाठी सूचना
शोधनिबंधावर संशोधकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल चा पत्ता लिहिलेला असावा. शोधनिबंधाची शब्द मर्यादा कमीत कमी 3000 ते 4000 जास्तीत जास्त 4000 ते 6000 असावी. आपण पाठवलेला शोध निबंध इतर ग्रंथात प्रकाशित झालेला नसावा. शोध निबंध प्रकाशनापूर्वी रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात येईल त्यांच्या परवानगी नंतरच तो प्रकाशित केला जाईल. शोधनिबंध स्वलिखित असावा. यामध्ये कॉपीराईट नियमाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी संशोधकाने घ्यावी. शोध निबंध खालील फॉन्ट मध्ये मुद्रित केलेले असावेत- मराठी व हिंदी भाषेतील शोधनिबंध कृतीदेव-10, फॉन्ट चा आकार 14 असावा. इंग्रजी भाषेतील शोधनिबंध Times New Roman font size 12 मध्ये असावा. शोध निबंधासाठी संदर्भ देण्याची पद्धती APA किंवा MLA असावी.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शोधनिबंध मागवण्यात येत आहेत निवडक शोधनिबंध ISBN No. मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत तरी सर्व विषयाच्या प्राध्यापक संशोधक विद्यार्थी आणि अभ्यासक इत्यादी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण आपले शोध निबंध नियोजित वेळेत पाठवून सहकार्य करावे.
पुस्तकाचे नाव: – भारताच्या जडणघडणीत गांधी-आंबेडकर-नेहरू यांचे योगदान
Call For Paper/ Article Edited Book with ISBN No.
शोधनिबंध प्रकाशन शुल्क:-500 /- शुल्क जमा करण्यासाठी बँक ची डिटेल Phone pay No. 9011160199 Ac Holder Name:malhari shinde ACCOUNT NO.- 80037318049 IFSC CODE: -mahg0004422 maharashtra gramin bank paranda dist dharashiv
Editor: – Dr. M. G. Shinde Asst prof dept of Politics, chhatrapati shivaji college co-editor Dr. D.s Pawar (asst.prof,dept of history, jijau memorial prashaskiy seva college
संपर्क -९८ २८१० ८९२३ -९० १११६ ०१९९
शोध निबंध खालील ईमेलवर दिनांक 1 मे 2024 पर्यंत पाठविण्यात यावेत. researchindia99@gmail.com