करिअर कट्टा

बँक पीओ: बँकेत पीओ कसे व्हावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर: बँक पीओ बनणे अजिबात सोपे नाही, परंतु येथे तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही योग्य दिशेने कठोर परिश्रम करून बँक पीओ कसे बनू शकता

B.Tech आणि B.E बद्दल संभ्रम आहे, म्हणून जाणून घ्या करिअरसाठी कोणती पदवी चांगली आहे

B.Tech किंवा BE पदवी: BE आणि B.Tech पदवीमध्ये खूप फरक आहे. अनेक विद्यार्थीही याबाबत संभ्रमात राहतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला या दोन अभ्यासक्रमांमधील फरक सांगणार आहोत.

मर्चंट नेव्ही (Merchant Navy) आणि करिअर

मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा असून, जगभरातून माल वाहून नेण्याचे कार्य हे क्षेत्र करते. हे एक  व्यावसायिक नौकावहन (shipping) आहे. ज्यात लष्करी कामे येत नाहीत. मर्चंट नेव्ही ही नौदलापेक्षा भिन्न आहे. नौदल हे मुखत्वे राष्ट्राच्या संरक्षणात गुतलेले असते, तर मर्चंट नेव्ही व्यावसायिक सेवा पुरवते,

बँक आणि इन्शुरन्स क्षेत्रातील करिअर

शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी बँक क्षेत्र से एक महत्वाचे व्यासपीठ आहे योग्य आणि मान्यता हमी कोणाऱ्या पक्षामधून ठरावीक कालावधीनंतर मिळणारी पदोन्नतीची संधी बँक कर्मचाऱ्यासाठी व्याजदर या आणि अशा अनेक गोष्टीमुळे आयुष्यात आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर स्थिरावण्यासाठी बँकेतील नोकरीसारखी दुसरी संधी नाही असेच म्हणावे लागेल. 12 वी नंतर लगेचच बँकेच्या परीक्षाचा अभ्यास सुरू केल्यास पदवीधर झाल्यावर लगेच परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

फ्लाईट अटेंडेंट (Flight Attendant) क्षेत्रातील करिअर

फ्लाईट अटेइट / एअर होस्टेस किवा फ्लाईट स्टुअर्ड हे एक 'ग्लॅमरस करिअर' म्हणून नावारूपाला आलेले कार्यक्षेत्र आहे. प्रचंड मोठा पगार व विविध प्रांतात फिरण्याची संधी यामुळे हा व्यवसाय अनेकांचे स्वप्न असते. विमान प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या सोई-सुविधांची काळजी घेणे हि फ्लाईट अटेंडटसची जबाबदारी असते.

फॅशन क्षेत्रातील करिअर

फॅशन म्हणजे चकचकीत ग्लॅमरची दुनिया असेच या क्षेत्रात येणाऱ्यांना वाटत असते. काही अंशी सत्यही आहे.पण फॅशनचा खरा अर्थ म्हणजे स्वतःची कल्पकता व कौशल्य याचा योग्य वापर करून लोकांची आवड-निवड त्यांचे राहणीमान, जीवनपद्धती यांचा विचार करून नवीन डिझाइन्स बनवणे. फॅशन म्हणजे केवळ  कपड्याचेच डिझाइन असेही नसते,  तर आता कोणतीही अभिनय कलाकृती फॅशन या सदरात मोडू शकते. दरदिवसागणिक फॅशनमधील ट्रेड्स बदलत जातात. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात प्रचंड उलाढाल होत असते.

प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (Printing Technology) आणि करिअरच्या संधी

छपाई (Printing) ही छपाईपत्र वापरून मजकूर आणि चित्रे यांच्या एकापेक्षा अधिक प्रती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. छपाई प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणातील औदयोगिक प्रक्रिया आहे. छपाई हा प्रकाशन आणि व्यावहारिक (Transaction) छपाईचा एक अनिवार्य भाग आहे.

Latest news