करिअर कट्टा

करिअर कट्टा

प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (Printing Technology) आणि करिअरच्या संधी

छपाई (Printing) ही छपाईपत्र वापरून मजकूर आणि चित्रे यांच्या एकापेक्षा अधिक प्रती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. छपाई प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणातील औदयोगिक प्रक्रिया आहे. छपाई हा प्रकाशन आणि व्यावहारिक (Transaction) छपाईचा एक अनिवार्य भाग आहे.

करिअर कट्टा

       प्रकाशन क्षेत्र (Publication ) आणि करिअर

प्रकाशन हे एक बहुआयामी क्षेत्र आहे. प्रबोधन करणे, माहिती देणे आणि मनोरंजन करणे या तीन मुख्य हेतूसाठी मुद्रित स्वरूपातील मजकूर वाचकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रकाशन क्षेत्राद्वारे केले जाते. त्यामुळेच, या क्षेत्राला एक वैचारिक आणि तात्त्विक अधिष्ठान आहे. दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, माहितीपुस्तिका दिनदर्शिका, अशा सर्व प्रकारच्या मुद्रित माध्यमांसाठी मजकूर तो वाचकांच्या हाती पोहोचेपर्यंत केल्या जाणाऱ्या कामाच्या सर्व टप्याचा आणि त्यामध्ये समाविष्ट व्यक्तीचा समावेश प्रकाशन क्षेत्रामध्ये होतो

करिअर कट्टा

पॉप्युलेशन सायन्सेस (Population Sciences) आणि करीअर

आजकाल विद्यार्थी पारंपरिक व्यवसाय निवडण्यापेक्षा नवनवीन व्यवसाय क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. त्यापैकीच एक आहे. पॉप्युलेशन सायन्स, पॉप्युलेशन सायन्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र, संख्याशास्त्र (स्टॉटस्टिक्स), गणित, अर्थशास्त्र, इतर सामाजिक शास्त्रे, भूगोल, पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र अशा विविध अभ्याशाखाना कवेत येणारे हे शास्त्र आहे.

करिअर कट्टा

पुरातत्त्वशास्त्र (Archaeology) विषयातील करिअर

पुरातत्त्वशास्त्र ही मानववंशशास्त्राची एक शाखा असून ती प्रागैतिहासिक युग, त्यात राहणारे लोक व त्याच्या संस्कृतीचा अभ्यास करते. पुरातत्वशास्त्रज्ञ नाणी मोहरा, शिलालेख स्मारके, घरे, हत्यारे, दागिने आणि इतर पुराव्याच्या अभ्यासाद्वारे माणसाचा इतिहास व चालीरीती याचा अन्वयार्थ लावतात

करिअर कट्टा

नौदलातील करिअर

आपल्या देशाला ‘7517 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीचे संरक्षण करण्याची अल्पत महत्वपूर्ण जबाबदारी भारतीय नौदल पार पाडते. अमर्याद साहस, विलक्षण चिकाटी आणि अथांग सागराची ओढ असलेल्या युवकासाठी भारतीय नौदल हे करिअर करण्यासाठी सर्वोत्तम क्षेत्र मानले जाते

करिअर कट्टा

निमलष्करी दलांमधील करिअर

निमलष्करी सैन्यदले भूदल, वायुदल आणि नौदल या मुख्य सैन्यदलांना पूरक असे कार्य करतात. निमलष्करी दलांपैकी केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या दलाना केंद्रीय सशस्त्र पोलीस दले असे म्हणतात.

करिअर कट्टा

जनुकशास्त्र (Genetics) विषयातील करिअर

जेनेटिक हा शब्द ग्रीक भाषेतील जेनेसिस म्हणजे प्रारंभ / उदभव या शब्दापासून आला आहे. सजीवांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेतून नव संतती निर्माण होते.

करिअर कट्टा

खगोलशास्त्र (Astronomy) क्षेत्रातील करिअर

अवकाशातील पृथ्वी व्यतिरिक्त इतर खगोलीय घटक जसे सूर्य, चंद्र, तारे, इतर ग्रह, तसेच धूमकेतू, आकाशगंगा, वायू, धुलिकण आणि या सर्वांसबंधित घटना यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र होय,

करिअर कट्टा, क्रीडा जगत

क्रीडा (Sports) क्षेत्रातील करिअर

आपली शारीरिक क्षमता व कौशल्ये पणाला लावून वैयक्तिक किंवा सांधिक पातळीवर स्पर्धेसाठी किंवा मनोरंजनासाठी केली कृती म्हणजे ‘क्रीडा ‘ होय.

करिअर कट्टा

कृषी क्षेत्रातील करिअरच्या काळानुरूप संधी

शेती हा मानवाचा आदय व्यवसाय आहे. हा मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. औदयोगिकीकरणापूर्वीच्या काळापर्यंत शेती हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा व्यवसाय

Scroll to Top