कायदा (Law) क्षेत्रातील करिअरच्या संधी
कायदा (Law) क्षेत्रातील करिअरच्या संधी कायद्याचा व्यवसाय करण्याची इच्छा सामान्यतः एखादया प्रेरणेतून जन्माला येते. मग ही प्रेरणा एखादया वैयक्तिक आदर्शापासून […]
कायदा (Law) क्षेत्रातील करिअरच्या संधी कायद्याचा व्यवसाय करण्याची इच्छा सामान्यतः एखादया प्रेरणेतून जन्माला येते. मग ही प्रेरणा एखादया वैयक्तिक आदर्शापासून […]
मनुष्याच्या सृजनशीलतेचा आणि कल्पनाशक्तीचा सुंदर आविष्कार म्हणजे कला क्षेत्र आजच्या काळात झपाटयाने विस्तारत आहे. चित्रकलेने आता व्यावसायिक रूप धारण केले आहे आणि पर्यायाने या क्षेत्रात करिअरच्या संधीही वाढत आहेत.
देशाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीबरोबर हवाई वाहतुकीतही प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. नागरी व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतील वेगवान वाढीमुळे विमान देखभाल व दुरुस्ती या क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता वाढली आहे.
विविध प्रकारचे समारंभ, परिषदा, अधिवेशने प्रदर्शन विवाहसोहळे यांचे आयोजन हे एक आव्हान असते. खास करून जेव्हा हे सोहळे मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात व त्याचे संपूर्ण व्यवस्थापन करून तो सोहळा व्यवस्थित पार पाडणे ही एक मोठी जबाबदारी असते. या अशा कार्यक्रमाचे व्यावसायिक कुशलतेने व्यवस्थापन करणे म्हणजेच इव्हेंट मॅनेजमेंट होय.
पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय हे क्षेत्र भारतातील फॉरन डायरेक्ट इन्व्हसमेंटला (FDI) आकर्षित करणाऱ्या क्षेत्रापैकी आघाडीचे क्षेत्र आहे, पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाचीही प्राप्ती होते. तसेच रोजगार निर्माण होतो. वर्ल्ड ट्रॅव्हल्स ॲण्ड टुरिझम WTTC) च्या एका अहवालानुसार 2016 मध्ये भारतातील 9% रोजगार हा पर्यटन क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे.
भारतीय संस्कृतीत चौसष्ट कला मानल्या जातात. या कलांमध्ये पासष्ठावी कला म्हणून जाहिरात कलेकडे पाहिले जाते. जाहिराताना आपल्या रोजच्या व्यवहारात मोठे स्थान व्यापले आहे. सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथपेस्टपासून ते अगदी रात्री झोपताना लागणाऱ्या गाद्यापर्यंत साऱ्या वस्तूच्या जाहिराती आपण टेलिव्हिजन व इतर माध्यमांद्वारे पाहतो किंवा ऐकत असतो त्यामुळे, जाहिरातीत आपले संपूर्ण आयुष्यच व्यापले आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही
सुरुवातीलाच सांगू इच्छितो की, ज्यांना पेन्शन बाबतच ज्ञान नाही, या गोष्टीतल कळत नाही त्यांनी यावर फुकटचे सल्ले देऊ नयेत.
लहानपणी एखादया छोट्या मुलाला अथवा मुलीला ‘तू मोठेपणी कोण होणार?’ हा प्रश्न विचारला, तर त्यांचे उत्तर तयार असते, मी डॉक्टर,
करिअरची निवड करताना एका मुद्द्याचा विचार केला पाहिजे. सध्याच्या आधुनिक युगात ज्या वेगाने तत्रज्ञानाची प्रगती होत आहे. रोज नवीन