दिवसभर बसून काम केल्यानं मणक्याचे दुखणे छळतेय ? पाठ दुखतेय ? तज्ञ सांगतात, आजार गंभीर होण्यापूर्वीच…..
आपल्यापैकी बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयांमध्ये, बँकेत, आयटीमध्ये काम करणारे कर्मचारी यांसारख्या असंख्य जणांचे […]